25acrs

25 Acres - Badlapur

२५ एकर्स - बदलापूर

With an entire township of smart facilities, we are not simply constructing buildings

स्मार्ट सुविधांसह संपूर्ण टाऊनशिपद्वारा आम्ही केवळ इमारतींचे बांधकाम करत नाही

20lac

23.5 Lakhs* Onwards

२३.५ लाख* पासून

Our 1 BHK apartments start at a comfortable size

आमचे १ बीएचके अपार्टमेन्टस अतिशय ऐसपैस आकाराचे आहेत

30aminities

30+ Amenities

३०+ सुविधा

22000 sq. ft. club-house that has activities for each member of the family

२२००० चौ.फुटाचे क्लब हाऊस ज्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी अॅक्टिविटीज आहेत.

Jee Le Zara

What surrounds you, makes you who you are. The journey to happiness, therefore, begins in homes that fuel our passions in life. Drawing inspiration from this thought, we are proud to present Poddar Wondercity at Badlapur East, a landmark high-quality, affordable housing township.
Designed by Padma Bhushan architect, Hafeez Contractor, the township delivers homes that go beyond 4 walls. With holistic living in a pollution free zone, the township offers its residents a plethora of amenities including the Poddar Brio International School, a multi-speciality critical care hospital, multiple sports and recreational facilities, retail and entertainment options.
With an expansive plan of delivering approx 4200 units, the township is going to be built using imported aluminium formwork building technology to deliver world class quality.
Poddar Wondercity welcomes and enables you to live the life you have always desired for your family and yourself.

तुमच्या सभोवतालचे वातावरण, तुम्ही काय आहात हे ठरवित असते. म्हणूनच तुमच्या आनंदाचा प्रवास तुमच्या घरापासून सुरू होतो जे आपल्या जीवनातील आपल्या महत्त्वाकांक्षांना इंधन पुरविते. ह्याच विचार प्रणालीतून प्रेरणा घेऊन आम्ही सादर करत आहोत पोद्दार वंडरसिटी, बदलापूर पूर्व येथील एक उच्च दर्जाची, किफायतशीर घरांची टाऊनशिप.
पद्मभूषण आर्किटेक्ट, हफीज कॉन्ट्रॅक्टर, यांनी डिझाईन केलेल्या ह्या टाऊनशिपमधील घरे ४ भींतींच्या पलिकडचे सुख देऊ करतात. प्रदुषण मुक्त सुंदर वातावरणातील ह्या टाऊनशिपमध्ये तेथील रहिवाशांना अनेक सुविधा देऊ करण्यात आल्या आहेत पोद्दार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल, मल्टी-स्पेशालिटी क्रिटिकल केअर हॉस्पिटल, अनेक क्रीडा व मनोरंजनाच्या सुविधा, रिटेल व करमणूकीची साधने.
४२०० अधिक घरांच्या विस्तीर्ण ह्या टाऊनशिपचे बांधकाम करताना जागतिक दर्जाची गुणवत्ता देऊ करण्यासाठी इम्पोर्टेड अल्युमिनियम फॉ़र्मवर्क बांधकाम तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.
तुम्हाला स्वप्नवत असलेल्या जीवनाचा आनंद तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला मिळवून देण्यासाठी पोद्दार वंडरसिटी आपले स्वागत करत आहे.

1 & 2 BHK flats 23.5 Lakhs* onwards

१ व २ बीएचके फ्लॅटस २३.५ लाख* पासून

Poddar Housing

पोद्दार हाऊसिंग

Amenities

सुविधा

Connectivity

कनेक्टिव्हिटी

0.1KM

०.१कि. मी.

Poddar Brio
International School
पोद्दार ब्रायो
इंटरनॅशनल स्कूल
school

0.2KM

०.२कि. मी.

Multi-specialty
Hospital with ICU
सेंट्रल हॉस्पटल
hospital

3.0KM

३.०कि. मी.

Badlapur Railway Station
बदलापूर रेल्वे स्टेशन
relway

0.1KM

०.१कि. मी.

Vadodara Express Highway
वडोदरा एक्सप्रेस हायवे
bank

Book a Site Visit

साईट व्हिजिट बुक करा

PMAY-Housing For All

पीएमएवाय - हाऊसिंग सर्वांसाठी

The Pradhan Mantri Awas Yogana is a Central subsidy available to first time home buyers. Under this scheme, families get a fixed amount of financial assistance, based on their original contribution, the price of the home and the families’ income.

प्रधान मंत्री आवास योजना ही पहिल्या वेळी घर खरेदी करणार्या व्यक्तीसाठी उपलब्ध असलेली सवलत आहे. ह्या योजने अंतर्गत, कुटुंबांना त्यांचे मूळ योगदान, घराची किंमत आणि कुटुंबाची मिळकत यानुसार निश्चित आर्थिक मदत रक्कम मिळते.

location

Poddar Wondercity, next to Samruddhi Evergreens,
Badlapur (East) - 421503

पोद्दार समृद्धी एव्हरग्रिन्स शेजारी, बदलापूर (पूर्व) - ४२१५०३

Contact Us

साईटचा पत्ता